Maharashtra Police : माविआने पोलिसांसाठी बंद केलेली योजना फडणवीसांनी पुन्हा सुरु केली | Sakal Media

2022-09-01 116

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र पोलिसांना गणपती उत्सवात मोठं गिफ्ट मिळालं आहे. फडणवीस यांनी कॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांना खात्यातूनच मिळणारी कर्ज सेवा पून्हा सुरू केली आहे. ही सेवा ठाकरे सरकारने काही कारणास्तव बंद केली होती.
#MaharashtraPolice #DevendraFadnavis #BJP #EknathShinde #Pune

Please Like and Subscribe for More Videos.

Free Traffic Exchange

Videos similaires